"उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अबू आझमी (Abu Azmi) आणि असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात," अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे.
#UddhavThackeray #ChandrashekharBawankule #PrakashAmbedkar #ShivSena #VanchitBahujanAghadi #AsaduddinOwaisi #AbuAsimAzmi #BJP #Maharashtra #AIMIM #HWNews